Balumama Chya Navan Chang Bhala | सुंदराकडून बाळूच्या लग्नाचा प्रस्ताव | Colors Marathi

2019-03-20 88

"कलर्स मराठीवरील 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत बाळूला योग्य मार्गावर आणण्यासाठी सुंदरा बाळूचं लग्न लावून टाकण्याविषयी सुचवते. त्याप्रमाणे खरंच बाळूचं लग्न होईल का?